- Sunday, January 16, 2022 उन्हात धूळधुळीवर उनहासलं पाऊलपावलात धुन धुनेत सोनं - राउळ सोन्याचं! गाभ्यात पाऊलवाजलं कोणाचं? सोनधूळ ही!लपलं पाऊलओळख सांगते धुनेची चाहूल. Comments Meena16/1/22 4:04 amसुंदर....ही धून अशीच तरल वाहत राहू देReplyDeleteRepliesReplyAdd commentLoad more... Post a Comment
सुंदर....ही धून अशीच तरल वाहत राहू दे
ReplyDelete