Posts

Showing posts from March, 2020

Of that town

The woman sleeps in uncertain relief. Suspended, this little bed, quakes no more. I was upheld, rather like a drifting feather, nipped . His crescent laugh looks out to the end. The man who braced me, laughing - gone. The many hovering faces, flocks of voices all gone. Who told them these tales? Who placidly loves me so? Now I hear a tune composed of absolute air, Spring be me! A yellow gleam capers and podgy little fingers. ** Again! Trying again to meet; I flipped the titles in vain. Suspecting some dreams to be disguises, I pulled beards, pinched noses, gave them scrubs.. only to find myself blanketless, cold. ** Yesterday I was called to Crematorium. Grand old chapel. A grand coffin stood on a grand bier dressed rich, plum velvet. "Am I dead?" "No." "Then who is?" "None at the moment." "Who's coffin is that?" "None's. Strange fancies. So we lay every body in The Coffin fo

-

Elle nous accorde des morceaux elle rit que nous anticipons grandes choses à suivre Nous grandissons en demandant toujours plus alors que sa voix s'efface comme un oiseau en cage Elle aime des nuages.... Elle aime prendre un verre avec des rusés comme des mulets, Des respectables l'ennuient Des cœurs vagabonds et des têtes perdues se trouvent à sa porte « Et moi? » je demande. « Oh, arrête un peu!» dit elle, « pourquoi en parler? Tu ne sauras jamais.»

Un rêve viciè

Il pleut sans répit on perd la vue ils klaxonnent sans merci rien ne bouge, même pas les rues Inondent nos poisons, nos ordures un peu de pâleur et d'verdure la rivière porte des peurs de loin j'oublie mon sens chez moi C'est, formellement, le premier jour sauf qu'il n'y a pas de cours.

एक ते चार

|| १ ||  काही प्रवास विसरता येण्याजोगे नसतात लहानशा मनातही लंबूटांग आठवणी मावतात. लाल बस हेलकावणारी काळपट हिरव्या रस्त्याने पिवळ्या झोतात चमकणारी झाडांची उन्हाळी हाडे-पाने पांढरा चंद्र वाटोळा हासत होता, सारंकाही ठावूक असल्यासारखा... मांजरपिलागत पेंगुळलेली सीटच्या मी कोपऱ्यात उगवले कुठूनसे निळसर काळे दोन हात जड कडवट श्वासांची, दहा बोटांची रात्र सळसळली अंगावरून चंद्र गाऊ लागला एका पायावर पुलाच्या कठड्यावरून... भुऱ्या आकाशात एकही ढग नाही. बालिश आढेवेढे सैलावत गेले विसरले नियम आईनं खालच्या आवाजात सुनावलेले - खेळता खेळता एकटीला बाजूस ओढून काहीबाही तिनं बडबडलेलं, मला मुळी नव्हतंच आवडलेलं. मी शेजारच्या दिशेनंं डोळा उघडला ती शालीखाली घोरत होती. थांबून थांबून गायला तो राकट पंजेदार आवाज आणि गाडीचा खडखडाट. ...झोपेस्तो ऐकलेल्या त्या गाण्यानं चोरून झोपेत शिरणं शब्द न-कळलेले तरी चाल मनात भिनणं का बरं आवडत नाही पुष्कळांना सारंकाही ठावूक असल्यागत हसणं? || २ ||  - पण 'तिनं' ते पुरतं हेरलं होतं कॉलेजच्या लहानशा गच्चीत तिला फुलपाखरू सापडलं होतं प्राणांसाठी त्याच्या

न संपणाऱ्या रात्रीवर निघताना

शाई, कागद, पेनाच्या ठरीव जागांची आठवण एक चेहरा नव्याकोऱ्या मैत्रिणीचा आणखी एक धूतवस्त्रात गुंडाळून ठेवलेला तासांच्या गळ्यातील घोगऱ्या घंटा पुस्तकांवरली धूळ माळ्यातली वळवळ, परसातल्या फुलांचा दरवळ नि ती आपण फुलवल्याचा बोटभर अहंकार बुडवूनही न मरणारी, स्वप्नांवर तरणारी वासना आणि 'शाल' म्हणा, वा 'खाल' म्हणा साफ एकटेपणाची न संपणाऱ्या रात्रीवर निघताना सोबत घेता येतं जेमतेम एवढंच.