व्येरा पावलवाच्या कवितेवरून: Get link Facebook X Pinterest Email Other Apps Monday, August 30, 2021 आठवण दोघांची येते: तो नसतो तेव्हा वाटतं, आत्ताच दार लोटून गेला की. असेल शेजारच्या खोलीत. पण ती दाराबाहेर पडली, शेजारच्याच खोलीत असली तरी धाकधूक होते - वाटतं, जगातून नाहीशी झाली की काय! Get link Facebook X Pinterest Email Other Apps Comments
Comments
Post a Comment