Posts

Showing posts from 2022

Do I ever see? Do I ever listen? (with Marathi translation)

Image
What does it mean to see, to listen, and to learn?  I think the three are related: listening, learning and seeing. Do we actually see, or do we see through a screen, darkly? - A screen of our prejudices, of our idiosyncrasies, experiences, our wishes, pleasures, fears, and obviously the images we maintain about the world and about ourselves. ...Screen after screen between us and the object of perception. So it may be that seeing never takes place at all. Now is it possible for the mind not to have these images, conclusions, beliefs, prejudices, fears and just to look? I think this becomes very important because when you see - when you really see - you can't help but act. Do I ever listen? - as a wife, a husband, or a girl or a boy, do I actually hear the other person? Is it that I hear her/him through the image I have built about her or him? Again, through the screen of irritations, annoyance, domination... you know, the dreadful things that come up in a relationship. Do I ever hea...

Beauty - Passion - Sorrow (with Marathi translation)

Image
...So there is all this sorrow in the world. And there is also the personal sorrow. And without really understanding it very very deeply, without resolving it, passion won't come out of sorrow. And without passion, how can you see beauty? You can intellectually appreciate a painting, a poem or a statue but you need this great sense of inward bursting of passion, exploding of passion. That in itself creates the sensitivity which can see beauty. It is, I think, rather important to understand sorrow. I think they are related - beauty, passion, sorrow. But man has never stayed with a thing. There are one and a thousand escapes - whiskey, drugs, soulless sex, going off to attend the Mass, and so on, so on. Man has always sought comfort in a belief, in an action, in identification with something greater than himself, and so on, so on. He has never said, 'Look, I must see what this is. I must penetrate it, and not delegate it to someone else. I must go into it, I must face it, I must...

शुनऱ्यू सुझुकी रोशींच्या बोलण्यातून...

Image
व्यक्तिनिष्ठ व वस्तुनिष्ठ अशा विभागणीपलिकडे गेल्यावर सर्वच गोष्टींच्या एकत्वाचा (oneness) आपल्याला बोध होतो - व्यक्तिनिष्ठता व वस्तुनिष्ठता यांचं एकत्व. बाह्य व आंतरिक विश्वाचं एकत्व.   उदाहरणार्थ, ध्वनि म्हणजे काय?  ध्वनि व कोलाहल यांमधे फरक करतो आपण. ध्वनि किंवा स्वर अधिक खरा वाटतो, जवळचा वाटतो. साधनेतून, म्हणजेच आत्म-भानातून येतो तो ध्वनि, स्वर. कोलाहल, गोंगाट हा वस्तुनिष्ठ वाटतो, बाहेरून येतोय असं वाटतं. त्याचा त्रास होतो, त्यामुळे आपण विचलित होतो. परंतु ध्वनि, शब्द, आवाज हा वस्तुनिष्ठ असतो व आत्मनिष्ठदेखील असतो. बौद्ध आकलनानुसार गोंगाट, कोलाहल वा कर्कशता हासुद्धा आपण निर्माण केलेला ध्वनि असतो. "तिथे झाडावर पक्षी गातोय" असं भले आपण म्हणू, मात्र त्याचा स्वर कानी पडल्याक्षणी, त्याच्या अस्तित्वाची जाणीव होताक्षणी आपणच पक्षी होऊन गेलेलो असतो. पक्षी 'इथे', मनात अवतरलेला असतो; मन पक्षी होऊन गात असतं, चिवचिवत असतं.   वाचत बसलेले असताना 'ब्लू जे' पक्ष्याचा आवाज ऐकू येतो. आपण म्हणतो, "हा 'ब्लू जे'चा आवाज...आज जरा विचित्र ओरडतोय नै..." विचार चालू ह...

बोधिधर्म आणि सम्राट वू

Image
इसविसनाच्या सहाव्या शतकात बोधिधर्म नावाचा भिक्षु तीन वर्षं खडतर प्रवास करून चीन देशी पहोचला. त्याच्या आगमनाच्या शंभर-दोनशे वर्षांआधीपासून चीनमध्ये बौद्ध धर्म प्रस्थापित होत गेला होता. मात्र बुद्धाची शिकवण आचरणात आणण्याच्या नावाखाली चाललेले प्रकार पाहून बोधिधर्माला आत्यंतिक खेद वाटला. त्यानं ज्या तत्त्वांचा चीन देशात उच्चार केला त्यातून बौद्ध धर्माला नवी शाखा फुटली - चिनी भाषेतील 'चान', जपानीतील 'झेन', कोरिअनमधील 'सॉन' व व्हिएतनामी भाषेतील 'त्छ्यान' ही सारी 'ध्यान' या संस्कृत शब्दाची रूपं.     बोधिधर्माच्या आगमनाची वार्ता कळताच 'सम्राट वू'नं त्याला आपल्या भेटीस बोलावून घेण्याची खटपट चालवली.  दक्षिण चीनमधे ल्यांग घराण्याची सत्ता प्रस्थापित करणाऱ्या सम्राट वू ची त्याकाळी बौद्ध धर्माचा अनुयायी व आश्रयदाता म्हणून मोठी ख्याती होती. धर्माच्या शिकवणीनं प्रभावित झालेल्या वू नं राज्याच्या कायद्यांत अनेक बदल केले. मृत्यूदंडाची शिक्षा रद्द केली गेली. सणासुदीला प्राण्यांचा बळी घालण्यावर बंदी घातली गेली. जागोजागी बौद्ध मंदिरं उभारण्यात आली. बौद्ध मठां...

Celui qui pense haut à soi

Celui qui pense haut à soi doit aller au cimetière. Il y verra que la vie n’est qu’une poigneé de terre.     © Mukta Asnikar   Click here to listen to the musical rendition!   

My pseudonym - मेरा तख़ल्लुस

  असरार =   (ब्रज भाषा) (क्रि.वि.)   निरंतर, लगातार, बराबर (अरबी,उर्दू)  (पु.) १. भेद, राज़, मर्म {'सिर' / 'सिर्र' का बहुवचन} २. भूत, प्रेतात्मा

-

उन्हात धूळ धुळीवर उन हासलं पाऊल पावलात धुन  धुनेत सोनं -  राउळ सोन्याचं!  गाभ्यात पाऊल वाजलं कोणाचं?   सोनधूळ ही! लपलं पाऊल ओळख सांगते  धुनेची चाहूल. 

बुद्ध, कन्फ्यूशिअस व लाओ-त्सू चहाला भेटले...

Image
बुद्ध, कन्फ्यूशिअस व लाओ-त्सू एकमेकांचे समकालीन. चीनमधील चहापानाच्या दुकानात एकदा तिघांची भेट झाली म्हणे. गप्पाटप्पा सुरु होत्या. दुकानमालकानं ओळखलं तिघांना. त्यांच्या बैठकीपाशी येऊन तो म्हणाला, "आपण आमचे खास पाहुणे. आपणा तिघांना इथं पाहून झालेल्या आनंदाप्रित्यर्थ मी एक खास पेय पेश करतो. ..'जीवनरस' म्हणतो आम्ही याला". हातांतली किटली त्यानं तिघांपुढे तिपाई मेजावर ठेवली.    बुद्धानं सुहास्यवदनाने किटलीवरील कलाकुसर न्याहाळली, व दुकानदारास शांतपणे म्हणाला, "धन्यवाद. परंतु जीवन म्हणजे साक्षात् दुःख. दुःखमुक्ती हे माझ्या शिकवणीचं सार असताना मी हा रस कशाला चाखू!" कन्फ्यूशिअसनं त्या सुरेख किटलीचं झाकण अलगद उघडलं. तो म्हणाला, "एकही थेंब चाखून न पाहता अशी भेट नाकारणं बरोबर नव्हे." त्यानं अगदी थोडं पेय कपात ओतून घोट घेतला. पेय घशाखाली जाताच त्याचा चेहरा कसनुसा झाला. "बुद्धा, खरंय तुझं म्हणणं," कन्फ्यूशिअस म्हणाला, जीवनरस उग्र आहे, कटु आहे. पिऊन जाम हैराण होतो माणूस. यात काही अर्थ नाही".    लाओ-त्सूची पाळी येता त्यानंही किटलीची कारागिरी नीट निर...

'बेबीकेक्स' - नील गेमन

 नील गेमन लिखित 'बेबीकेक्स' या लघुकथेचं बऱ्याच वर्षांपूर्वी मी केलेलं मराठी भाषांतर.  चित्रे: केटी रिडल  https://drive.google.com/file/d/1dbZhv5JdqoCsdcCPI1UFzPT4eVFMTIRi