जॉर्ज बर्नार्ड शॉ, फुलं, प्राणी
पशुपक्षी माझे मित्र आहेत आणि मी आपल्या मित्रांना खात नाही. माझं शरीर म्हणजे प्राण्यांच्या मृतदेहांची विल्हेवाट लावणारं मसण व्हावं अशा माझी इच्छा नाही.
मला फुलं आवडतात, मुलंही आवडतात. पण मी मुलांची मुंडकी छाटून, ती पाण्यानं भरलेल्या तबकांत मांडून माझं घर सजवत नाही.
- जॉर्ज बर्नार्ड शॉ
मला फुलं आवडतात, मुलंही आवडतात. पण मी मुलांची मुंडकी छाटून, ती पाण्यानं भरलेल्या तबकांत मांडून माझं घर सजवत नाही.
- जॉर्ज बर्नार्ड शॉ
Comments
Post a Comment