Posts

Showing posts from January, 2020
Things change. We have no control.  Life and death are one. Fear sets them apart. When man chooses, sooner or later he must kill. Love gets killed first, always. Man judges, man compares. Man seeks a why, a why for a why and a why for the why of a why.  He is thinks to live is to suffer, he knows nothing of joy! The first step is to laugh. To laugh clear as day, cool as night. The second: to breathe. The third: to bask. The forth: to pass.

Untitled

A page of Hippocrates falls too short to drape the lust for eternal days... Better first cover  your murderous ways!

Eye of a storm

The eye of a storm is closed. It knows to deliver its blows.

The road

If only it would care To rear its head And shake it out - the Rs and Fs rolling - It'd be a throb! You are in a funk old lady, I know And you on your highest horse, old man Let's leave it To our feet To ride waves Or fill upturned valleys with road Right upto the groins ''Those glasses are a fake aren'they,'' you look at me. ''- So is the hair. Let's be friends''.

तीतेतूमी

जमीन झोपलीय. बी जागं आहे. चुळबुळतंय टाहो करतंय त्याचा आवाज पुरत नै तिचा पदर हलत नै बिच्चारं बी, त्याला काsही कळत नै. तू झोपलायस की मी जागी आहे?

Nonliving things

Perhaps non-living things are not 'non-living' things They are perhaps dreaming brooding feigning waiting Are we then a hint of prince charming? An answer escaping or visions alarming?

One morning

Ah! That's a sandwich! a man on top a man below and us sprawled in between, what comes munching on remains unseen.

The waiter comes later

We had a waiter. Solemnly he'd pour another glass - we were only 2 ' There's never less than 3, remember that ' he said, ' It casts a gaze thicker than soup if not served, It might even follow me at might. I live far away, you know And old bicycles jitter And my dear wife Answers first the window - No I wouldn't want a guest beside me; Noisily they wash Their warmth usurps seats Good bits of fish all go to them - Frankly, we don't enjoy that. ' The next we met, long time, yet I thought I remembered. ' How are you? How's wife? ' I asked. - ' She left me.. she ran away, yea. Now it might take a year or two But I'm sure to find a good girl. '

I see

I see You cannot be seen I see myself Do you know that Yearners take in secret our pulse swallow it and stir real soft like a sunken watch? And I here, am glad that there's nothing we can do.

The sound of evil

There's a quick sound of 'evil' in the word 'civil'.

मीचका

रस्ता आणि फुटपाथ यांदरम्यान एक अरुंद, निकामी जागा असते सिमेंट मारलेली, क्वचित गवतापानांतून गेलेली. त्या जागेतून चालायला मला आवडतं. आइस्क्रीम आवडतं, थंडी-पावसात काहीवेळेस मुद्दाम खावंसं वाटतं. मनात येईल तिथे थुंकायला आवडलं असतं पण... हसणं आणि रडणं खूप आवडतं - खूप! हसता हसता पोटात कळ उठल्यावर लोळायला मिळालं तर मस्तच. अश्रू पुसणं आवडत नाही, अन् रडून होताच गालांवर जमणारा खारटपणाही आवडत नाही.  आसपास घोंगावणारे चेहरे, आवाज, लकबींचे पुंजके - ज्यांना आपण 'लोक' म्हणतो - बघत रहायला आवडतं. त्यांचं चालणं, बोलणं, खाणं, डोळ्यांतलं पाणी पुसत झपाझप निघून जाणं, त्यांचे पोषाख, सबत असलेली लहान मुलं... माणसांकडे पाहत राहिल्याने स्वतः माणसात असल्यासारखं वाटतं. कधी आवाज शून्यावर आणून केवळ हालचाली निरखाव्या... कधी वाटतं ह्या साऱ्यांना बॉक्समधे भरून ठेवावं आणि एकटीनंच हिंडावं शहरभर. जाऊ तिथं फक्त आपण. माणसांखेरीज सगळं जिथल्या तिथे. शब्दांवर जितकं प्रेम करते तितकीच डाफरते. त्यांच्या मोहात पुरती चूर होते व त्यांचा संसार मोडून पळून जाण्याची (खोटीनाटी) तयारीदेखील करते. कपडे घालण्याची कल्पनाच

ओळख

दोन अनोळखी भाषा एकमेकींवर आदळतात तेव्हा पोटातली भाषा फुटते अडखळलेल्या दोन तटांतून विनापरवाना वाहू लागते: सावध कण्याचा काटा संशयाला कपाळावर सापडलेल्या वाटा डोळ्यांत ढवळलेला गोंधळ हलक्या कानांची चुळबुळ वाकलेल्या खांद्याची झोपमोड विचारांच्या उलटसुलट छपाईची खडखड वाढता खाणाखुणांचा ढिगारा सामानाभवती पायांचा पहारा फिरलेली पाठ किंवा फिरवलेला हात गारठ्यात, पावसात फोन न उचललेले जादूनेच भरून येतात अपरात्री गरम पेले मानेने कळवलेली सहज उत्तरं आपसुक हसण्याची किलकिली दारं तिकडून उजवा इकडून डावा तळव्याशी जुळणारा तळवा आपला ना परका म्हणावा निरोप तरी कसचा घ्यावा! अनोळखी भाषेवर आदळलात तर पाहत रहा तिच्याकडे धीरोदात्त बावळटपणानं - विचकू दे गैरसमजांचे दात, उतरत जा निराशेच्या पोटात ओळख लागेपर्यंत.

पाण्यातले गाणे

डोळे तुझे गं मासोळे माझ्या नजरेत जाळे पाण्याखालती सापळे नाव माझी डळमळे तुझ्या गाण्यात इशारे; कुठे मोहाला उतारे! माझ्या तोंडी बुडबुडे जाता तुझ्या घराकडे.

A nice day

i call it a nice day when my face doesn't itch for a mirror first thing in the morning when it needs no proof no scans no outsiding-in slowly, very slowly life smooths things out when the soul weighs the breadth of a smile

Shift your gears

Shift your gears - the end of the world nears.

Language

Love of language is not so much a display of one's vocabulary, fluency of accent and grammar or literary finesse. It is; like the love of flowers in the hair, love of the morning mist, of patterns on the tree barks; like the love of laughter and kisses, old houses, the clink of china and treacherous rains, it is the love of details. My writing aspires to grace, a play of rhythms, simplicity, absolute pointlessness which encompasses the hideous, the miserable, the humorous, sweet and licentious in life.

खरं-खोटं

मोजक्याच गोष्टी खऱ्या आहेत - आजचा हा क्षण, या क्षणी मी करत असलेली गोष्ट, आणि शुद्ध प्रेमाखातर ती करताना मला जाणवणारा साऱ्या जगाशी असलेला संबंध; घट्ट, अतूट नातं संपूर्ण अस्तित्वाशी. या सत्याच्या व आपल्यामधे जे जे आहे, आपण जे जे भरलंय, कोंबलंय - महत्त्वाकांक्षा, अपेक्षा, त्या पूर्ण करण्याची घाई, त्या घाईतून होणारी हिंसा, मोडतोड, मानसन्मान, प्रसिद्धी... सतत मानगुटीवर बसलेलं असमाधान, 'कुठेतरी पोहचायचं आहे' हा भ्रम, सुरक्षिततेचा भ्रम, ती मिळवताना वाया जाणारी ऊर्जा - सारं खोटं आहे. यावर आपण जे वाद घालतो, जे युक्तिवाद करतो, तेदेखील खोटे. केवळ ते दिशाहीन, उद्देश्यहीन, निरुपयोगी पण जिवंत प्रेम, बदलतं, लवलवतं प्रेम; जे आपल्याला जगापासून तोडत नाही, तर जगाशी जोडलेलं असू देतं, जे आपल्याला मुक्त, पवित्र राखतं - कोणत्याही गोष्टीबाबतचं प्रेम, त्या गोष्टीच्याही पलीकडे नेणारं - हेच तेवढं खरं. ही वस्तू फार मोलाची. ही म्हणजेच आपण. आपलं तरी काय काम आहे या जगात? खरं पाहता काय उपयोग आहे? माणसं एकमेकाला ''तू उपयुक्त आहेस'', ''आयुष्याला काही एक अर्थ आहे'' हे पटवून द

Le Plaisir

Image
(inspired by an incident at 'Le Plaisir' ) I found myself in a favourite café alone, on Valentine's day  The crowd was loud, mood was merry with the doodah of festive art, jeez! every item topped with a cherry and pink little fondant heart 'The usual madame - flan au fromage* ?' the boy from counter asked  'Yes, and chuck that silly heart please, if it's not too much of a task!' At this what a crisp and hearty laugh he laughed! I laughed then too wondering if they can top flans with laughter, wishing they somehow do. * flan au fromage = cheesecake

चांदणी :

गरिबाच्या खोलीत होती एक शिडी थेट ढगात नेणारी, त्याला वाटे खोलीवर चढवावी माडी उभा आळस देणारी. ढगातल्या कानी शिडी बोलली काहीतरी टिनपाट छत फेडून आभाळ आलं घरी.

.. अ‍ॅट होम

Image
मारिएला इएना (Mariella Ienna) हिनं लिहिलेलं 'फ्लॉवर्स अॅट होम' (Flowers at home) हे सुंदर पुस्तक सध्या वाचतेय. ही बाई व्यवसायाने वकील होती, पण वाट चालता चालता अवचित फुला-पाना-पाचोळ्यांकडे वळली व तिथेच थबकली, रमली (आज ती गृहसजावटीशी संबंधित आणखीही बरंच काही करते). मारिएला स्वतःला 'पौष्प-अराजकतावादी' (Floral anarchist) म्हणवते. फुला-पाना-काटक्या-फांद्यांचं प्रत्येक अवस्थेतील सौदर्य अनुभवणं, वेचणं, घडी दोन-घडीभर त्याचा केलेला सहज पाहुणचार व तितक्याच निखळ आनंदानं त्याला दिलेला नि रोप म्हणजे 'पुष्परचना' नव्हेच, ही तर रससशीत, स्वच्छंदी अराजकता आहे. आपण स्वतः खेळून, प्रयोग करून बघत नाही तोवर ती असंभव, अनिष्ट, आदर्शवादी वाटणारच! (माझे खेळ सुरु झालेत, आणि खूपच मजा येतेय कारण मी झाडावरून काहीही तोडून घेत नाही. - चौदा ओळींच्या चौकटीत राहून करामत दाखवणारा सॉनेटिअर झाल्यासारखं वाटतंय.)