पाण्यातले गाणे
डोळे तुझे गं मासोळे
माझ्या नजरेत जाळे
पाण्याखालती सापळे
नाव माझी डळमळे
तुझ्या गाण्यात इशारे;
कुठे मोहाला उतारे!
माझ्या तोंडी बुडबुडे
जाता तुझ्या घराकडे.
माझ्या नजरेत जाळे
पाण्याखालती सापळे
नाव माझी डळमळे
तुझ्या गाण्यात इशारे;
कुठे मोहाला उतारे!
माझ्या तोंडी बुडबुडे
जाता तुझ्या घराकडे.
Comments
Post a Comment