चांदणी :

गरिबाच्या खोलीत होती एक शिडी
थेट ढगात नेणारी,
त्याला वाटे खोलीवर चढवावी माडी
उभा आळस देणारी.

ढगातल्या कानी शिडी बोलली काहीतरी
टिनपाट छत फेडून आभाळ आलं घरी.

Comments