दाढेचं उच्चाटन

दुःखाला चेहरा माझा अर्धाच दिला
म्हटले अर्धा कोराच राहू दे बाजूला
एकट्याने जेव्हा करमणार नाही
सुख येईल शेजारी - तेवढीच सोबत तुला.

Comments